Translate

NAGARJUN TOMATO PRO RISE KHAT NIYOJAN pdf & imagee , नागार्जुन प्रोराईज टोमॅटो खंत नियोजन

 NAGARJUN TOMATO PRO RISE KHAT NIYOJAN pdf & image , नागार्जुन प्रोराईज 🍅 टोमॅटो खंत नियोजन.

नमस्कार शेतकरी मित्रांनो टोमॅटो लागवड सर्व माहिती आपण या लेखात बघनार आहे.

नागार्जुन प्रोराईज टोमॅटो खंत नियोजन  कसे करावे?

Tomato khat niyojan 

जमिनीतून=:

लागवड अगोदर बेसल डोस टाकावा त्यात सिंगर सुपर फॉस्फेट 100kg, डि.ए.पी.50 kg, युरीया 15kg,एक्टिन  2 दानेदार 6kg , ट्रॅक सुअर soil 12kg यांच्या वापरामुळे  फायदा जमिनीचा  पोत सुधारतो,नविन फुटवे व पिकांचे संपूर्ण पोषण होते.

ठिबकद्वारे 

पुनर्लागवड  ते  tomato 🍅 टोमॅटो पिकाची शाखिय वाढ होईपर्यंत.

1 ते 15 दिवसांपर्यंत 

मुळांची चांगली व भरघोस वाढ होईपर्यंत ॲक्टिनActin पावडर 100gm एकरी.

1ते30दीवस 

झेटॉल सिलेक्ट टोमॅटो व्हेजिटेटीव 27.14.08 दर 3 दिवसानी 5kg 5 वेळा हिरवीगार पाने व भरघोस फुटवे करण्यासाठी देन.


फुलधारना व फलधारणा होण्यासाठी 

31 व 80 दिवस 

झेटॉल सिलेक्ट टोमॅटो फुरटीग 20:17:17 भरपूर फुलधारना व फळांची सेटींगसाठी प्रती 4 दीवसांनी  10वेळा देने.



फळधारणा ते तोडे  चालू असताना

 3kg कॅल्शिअम nitret आठवड्यातून एकदा (10वेळा) मजबूत पेशीभीतीका व सशक्त वाढ होईपर्यंत.

फळांची पक्वता ते तोडनी हंगाम

81 दिवस ते तोडे चालू असताना 

झेटॉल सिलेक्ट टोमॅटो पीक हार्वेस्ट प्रती आठवड्यात एकदा 5kg  10 वेळा, फळांची गुणवत्ता, फुगवण व निर्यातक्षम उत्पादनासाठी.

81 दिवस ते तोडे चालू असताना झेटॉल सिलेक्ट टोमॅटो फुरटीग 20:17:17 भरपूर फुलधारना व फळांची सेटींगसाठी प्रती 4 दीवसांनी  4 kg 10वेळा तोडणी सुरू असताना देखील भरपूर फुटवा व फुलधरणा होन्यसाठी देने.



फवारणीद्वारे 200लिटर पाणी 

शाकीय वाढ व फळधारणा अवस्था , लागवडीनंतर 15 व्या व. 35साव्या  दिवशी (dormulin vhejitetiv) डॉर्मुलीन वेजिटेटिव 1kg 2 वेळा भरपूर फुटवा, भरपूर फुलं येतात व रोगप्रतकारकशक्ती वाढीते.


पक्वता अवस्था 

तोडे चालू असताना( dormulin flowering & frut), डॉरमुलिन फ्लोअरिंग & फ्रुट 1वेळा 1 kg प्रतिकूल वातावरणात पोषण होऊन निर्यातक्षम टोमॅटो उत्पादनासाठी.


फुल धरणा  व सेटिंग साठी फूलगळ  होत असेल व सेटिंग वाठवणासाठी ट्रॅक सुआर  400 gm मल्टी सी 200 ml फुलांची गळ थांबून भरपूर सेटिंग होण्यासाठी व पिकावरील ताण कमी  होण्यासाठी.








कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.