Translate

Copper siqvence cu 12% chileted

 Copper siqvence cu 12% chileted


*सिक्केन्स कॉपर Cu 12% ईडीटीए चिलेटेड*



*सिक्वेन्स कॉपर तांबे या सुक्ष्म अन्नद्रव्यावरती आधारित ईडीटीए चिलेटेड उत्पादन आहे.*


वापरण्याचे फायदे:-

1). सिक्वेन्स कॉपरच्या वापरामुळे वनस्पतीमध्ये अमीनो अॅसिड आणि प्रथिनांशी संयोग पावून अनेक प्रकारची संयुगे तयार होतात.


2). वनस्पतींच्या शरीरात ऑक्सीजनशी संयोग पावण्याच्या प्रक्रियेत जी संप्रेरके मदत करतात त्या सप्रेरकामध्ये इलेकट्रॉन घटक म्हणून सिक्वेन्स कॉपर कार्य करते.


 3). हरितद्रव्ये तयार करण्याच्या प्रक्रियेत लोह या मुलद्रव्याचा वापर अधिक कार्यक्षमपणे करण्यासाठी सिक्वेन्स कॉपर प्रभावी आहे.


 4). सिक्वेन्स कॉपरचा वापर वनस्पतीमधील कॉपरची कमतरता भरुन निघणे तसेच बुरशीजन्य रोग

आटोक्यात आणण्यासाठी केला जातो.


वापरण्याचे प्रमाण:- फवारणीसाठी ०.५ ग्रॅम ते १ ग्रॅम प्रतिलिटर ड्रिपमधून ५०० ग्रॅम प्रतिएकर एकावेळी.


 *Nisarga Nisarga Crop Care India Private Limited.*   *Tasgaon-Sangli.*

*Toll Free +911800890613*

-----------------------------------------

     *आपला शेतकरी मित्र*

                🤝🤝.

_________________________

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.