Translate

Acitamapride 20 s.c ॲसीटामाप्राईड20एस.सी.control,prime,sharp,preet,cigar, badshah .पांढरी माशी, मावा, तुडतुडे हे लवकरात लवकर....

 control,prime,sharp,preet,cigar, badshah Acitamapride 20 s.c ॲसीटामाप्राईड20एस.सी.

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण कीटकनाशके ज्यात  Acitamapride 20  s.c  आहे त्यांची माहिती घेणार आहोत  . 

control,prime,sharp,preet,cigar, badshah 



 Acitamapride 20  s.cकोणत्या रोगावर काम करतो हे देखील आपण आज माहिती मिळणार आहोत.

टोमॅटो पिकावर सध्या पांढऱ्या माशी खूपच प्रमानात  दिसत आहे. 

त्यासाठी आपण कीटकनाशकामध्ये Acitamapride 20  s.c हा घटक असलेल्या कोणत्याही किटकनाशके यांच्या spray घ्यावा.

पांढरी माशी, मावा, तुडतुडे हे लवकरात लवकर आटोक्यात येतात.

कापुस  kapus पीकातील पांढरी माशी, मावा, तुडतुडे हे देखील लवकरात लवकर आटोक्यात येतात.


कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.