Ticker

6/recent/ticker-posts

टोमॅटो पिकावरील काळा टिपक्या साठी औषधांची फवारणी,tomato farming blackspot control spray

Tomato planting & control black  spot काळा टिपक्याची प्रमाण टोमॅटो पिकावर जास्त असते. टिपका येऊ नये म्हणून खालील औषधांचा वापर योग्य प्रमाणात करावा.

काही  टमाटर वर सफेद डाग दिसतात व दोन-तीन दिवसांनी ते काळे होतात.

काळे झालेले डाग टोमॅटो पिकल्यानंतर अधिक काळे दिसतात त्यामुळे त्याला मार्केटमध्ये मागणी कमी मिळते व भाव देखील कमी मिळतो.

हा टिपका घालवण्यासाठी शक्यतो काही स्प्रे अवायलेबल आहेत.
जमिनीतून वेलिडामायसिन एकरी 500ml ते एक लिटर या प्रमाणात सोडावे. 
यासाठी काही  बुरशीनाशकांचा वापर करावा त्यापैकी हे काही
 औषधांचा योग्य वापर करावा.


1)डिफेंडर 250 gm + स्कोर 100ml 
(Defender२५०+score१००ml)

2)एजीस प्लेन
(Aijus)

3)काॕपर + बॕक्टी़नाशक
(Copper+bacteria nashak)

4)ओवीस + टॕगमायसीन
(Ovis+tagmaysin)

5) किटाझीन + कुमान
(Kitazin+kumanl)

6)Z78 + कोबाल्ट
(Z78+cobalt,)

7)kasu b+copper

8)septrocyclin+copper


काळा टिक्का येण्याअगोदर या औषधांचा वापर केल्यास टिपका दिसून येत नाही .

औषधाची फवारणी किती प्रमाणात घ्यावे
यासाठी औषधा  सोबत दिलेले लेबल लिफलेट वाचावे.

Black spot पावसाळी वातावरणामुळे जास्त प्रमाणात असतो.


सुचवलेली औषधाचे प्रमाण  माहिती घेऊनच फवारणी घ्यावी.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या