टोमॅटो🍅, वांगी, सिमला मिरची लागवड ते तोडणीपर्यंत खतांचे व्यवस्थापन, Tomato 🍅,vangi, shimala mirchi lagvad te todni paryant vyavasthapan.

 टोमॅटो🍅, वांगी, सिमला मिरची लागवड ते तोडणीपर्यंत खतांचे व्यवस्थापन, Tomato 🍅,vangi, shimala mirchi lagvad te todni paryant vyavasthapan.

टोमॅटो ,वांगी आणि ढोबळी मिरची या पिकांसाठी खत व्यवस्थापन कशी करावी याबद्दल काही माहिती.

कैप्शन जोड़ें

शेतकरी मित्रांनो टोमॅटो, वांगी आणि ढोबळी मिरची साठी महाफीड ने प्रसिद्ध केलेल्या काही लिक्विड खतांच्या मात्रा पुढीलप्रमाणे आहेत.

पिकांच्या वाढीची अवस्था महाब्लूस्टार 19:19:19(१२kg) +युरिया(१२kg) एक आठवड्याने दोन वेळेस द्यावे.

१० वा दिवस  रूटमॅक्स एकदाच 500 ग्रॅम ड्रीप नी द्यावे.

फुलधारनेचच्या अवस्थेमध्ये मल्टीफॉस(१३:४०:१३)+महाब्लुम(१२:६१:००) दोन आठवड्यात 25 किलो व 15 किलो देणे.

पिके पंचवीस ते पस्तीस दिवसाची झाल्यावर मल्टी कॅन कॅल्शियम नायट्रेट दोनदा विभागून १०किलो द्यावी.

तिसावा दिवस मिक्लॉल - D (zn+fe+mn+cu+b) एकदाच दोन किलो ड्रीप द्वारे द्यावे.

फळधारणेच्या अवस्थेत महामॅग्नम(13:00:45)+MHA nitrate(13:00:45) दोन आठवड्यात 25 किलो प्रत्येकी दोन आठवड्यात विभागून 12.50kg एका वेळेस द्यावे.

फळांची एक समान वाढ ,आकार ,वजन, प्रत व वाढीच्या अवस्थेत महानाइट्रेट( 13.00.45 )+मल्टीफॉस (13 :40: 13) तीन आठवड्यामध्ये 25kg+8kg तीन वेळेस द्यावे.

  एकूण 3 आठवड्यामध्ये 75kg व 25kg

टोमॅटो ,वांगी व ढोबळी मिरची पहिली तोडणी महानायट्रेट (13: 00:45,)+महापोटॅश (00:00:50)+  25 kg प्रत्येकी देणे.

सल्फर5kg acre ड्रिप ने एक आठवड्यात देत रहावे.

दुसरी तोडणी तोडणी संपेपर्यंत महानायट्रेट (13: 00:45,)+महापोटॅश (00:00:50)+18 सल्फर दर आठवड 25 किलो + 25 किलो देत रहावे.


टोमॅटो ,वांगी, ढोबळी मिरची लिक्विड खतांची फवारणी व्यवस्थापन .

लागवडीनंतर दहा दिवसांनी महाफीड (19:19:19)+मिक्सॉल(EDTA) पहिली फवारणी 60 ग्रॅम अधिक 25 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी वापरावे.

दुसरी फवारणी मल्टी फीड(19:19:19)60gm + मेगासोल सुपर 30ml  15 लिटर पाण्यासाठी वापरावे.

टोमॅटो वांगी व ढोबळी मिरची यांच्या फुलधारणा अवस्तेत मल्टी पीक (00. 52. 34.)75gm+सोलूयसीमिक्स 30gm 15 लिटर पाण्यासाठी घ्यावे.

फळधारणा अवस्था चौथी फवारणी मल्टी नायट्रेट(13:00:45)90gm+मल्टी कॅन (कॅल्शियम नायट्रेट)50gm+(borofall b- 20%)30gm 15 लिटर पाण्यासाठी वापरावी.

फळ वाडीची अवस्था ते तोडणीपर्यंत मल्टीपोटॉश(00.00.50)90gm+मेगासोल सुपर 30 मिली यांची फवारणी 15 लिटर पाण्यासाठी वापरावे.TOMATO व SHIMALA MIRCHI साठि 🍅 काेन काेनते औषधे मिक्स करु शकता.🍅 tomato ani shimala mirchi sathi aushadh kase v konte mix karave

TOMATO व SHIMALA MIRCHI साठि 🍅 काेन काेनते  औषधे मिक्स करु शकता.🍅 tomato ani shimala mirchi sathi aushadh kase v konte mix karave , 

औषधाची मात्रा पिकाच्या वाढीनुसार  expert la vicharun ghyave .

बुरशिनाशक

 कर्जट +कॉपर

बाविस्टीन + कॉपर🍅

रोको + अंट्राकाल

सिविक + अट्राकाल.

अमिस्टार + सिविक

(पांढरीमाशी नियंत्रणास फेनप्रोपेथ्रिन+पायरिप्रोक्झिफेन1.25ml/Lने फवारा)

कोबाल्ट सल्फेट + अंट्राकाल 

फॉलिओ गोल्ड + प्रोफाईट

बाविस्टीन + कुमान

रोको + कुमान 

किटाझीन + झेड७८

कॉपर + एम ४५

 अक्रोबँट + पॉलिराम

इक्वेशन प्रो + कॉपर

सुडो + बँसिलस

रोको + कॅपटाप

कॅपटाप + डोमार्क

डोमार्क + सल्फर 

कान्टफ + कॅपटाप

रिडोमील + कॉपर

बोर्डो + सल्फर

फॉलिक्युर + सल्फर

फॉलिक्युर + रोको

फॉलिक्युर + अट्राकाल

स्कोर + कुमान

स्कोर + कवच

Tilt + स्कोर

टिल्ट + कुमान

मेलोडी डयुओ + टिल्ट

एलिऐट + सेक्टीन

एलिऐट + अंट्राकाल

एलिऐट + एम ४५


 कॅराथेन + एम ४५

बाविस्टीन + एम ४५

सिवीक + एम ४5

फॅन्टीक एम + कॉपर

सिस्थेन + पो बायकार्बोनेट

डोमार्क + पो बायकार्बानेट

डोमार्क + एम ४५

 व्हायरस साठी नुसते स्प्रे करून चालत नाही

व्हायरस हा मुळी मार्फत सुद्धा झाडात प्रवेश करतो

त्यामुळे सगळ्यात पहिले झाडाची मुळी फ्रेश ठेवणे 

त्यासाठी oxiroot नावाने एक ड्रीपने देण्यासाठी औषध येते ते 

झाडाच्यामुळांना ऑक्सिजन चा पुरवठा करते .

ते दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी slayer pro  1ली एकरी द्या 

त्याच दिवशी एक पांढरी माशी थ्रीप्स तुडतुडे यासाठी चांगले औषध स्प्रे

 करने.

व्हाईट प्लाय

पेगासिस १ ग्रम

आसिटामिपीड ०.५ ग्रम

कराटे १ मिली

अक्टरा ०.५ ग्रम

बायो ३०३ १.५ मिली

बायो फ्युज ३ मिली

सोलोमन १ मिली

अलिका ०.५ मिली

असिफेट १ ग्रम

उलाला ०.४० ग्रम

ओशिन १ ग्रम

निबोळी अर्क २ मिली

टोटो १ मिली

सिनमॅक २ मिली

व्हायरस आला असेल तर

एक फॉर्म्युला पण चांगला आहे. थ्रिप्स


मावरिक ०.३ मिली  

कराटे १ मिली

रिजेन्ट २ मिली 

लेसेन्टा ०.३० ग्रम

कान्फीडोर १.२५ मिली

सोलोमन १ मिली

मोव्हन्टो एनर्जी १ मिली

डेलिगेट ०.७५ मिली

स्पिन्टार ०.५० मिली

रोगोर १ मिली

 अळी

ईमामेक्टीन ०.४ ग्रम

टाकुमी ०.५ ग्रम

कोरोजन ०.३० मिली

फेनवरलेट १ मिली

लार्विन १.५ ग्रमTomato farming important tips for Indian farmers,टोमॅटो पिकातील काही महत्वपूर्ण टिप्स.

Tomato farming important tips for Indian farmers,टोमॅटो पिकातील काही 
महत्वपूर्ण टिप्स

Tomato farming in india
1. झिमझिम पाऊसात बॅकटिरियाल करपा ह्या रोगा पासून संरक्षण करण्यासाठी कॉपर + वॅलीडामायसीन ,रोको , ची फवारणी खूप महत्वाची आहे

2. पीथीयम बुरशी मुळे गळ पडत असल्यास ट्रायकोडर्मा व सुडोमोनास ची आळवणी किंवा ड्रीप ने सोडावे

3. बॅकटिरियाल मर दिसत असल्यास सुडोमोनास व बॅसिलस द्यावे

4. बांधणी च्या आधी पर्यंत कमीतकमी 12 ते 15 किलो कॅल्शियम नायट्रेट एक्स्ट्रा 17/0/0/33%Cao दिलेला खूप चांगला राहील
5. प्लॉट बांधणी च्या वेळे पर्यंत पाऊस असल्यास झाडाची ज्यास्त वाढ होते तेंव्हा 0/48/47 P Booster एकरी तीन किलो व फवारणीतून 500 ग्रॅम देऊ शकता

6. बांधणी च्या वेळेस मायक्रो न्यूट्री फेरस 0/42/47+2.8% Feएकरी 3 किलो दिल्याने  झाडाची वाढ व्यवस्थित होऊन चांगली फुल व फळ धारणा होते

7. फॉस्फोरस युक्त खत जमिनीत खूप लवकर फिक्स होते  परंतु अँटिकॅल्क ग्रेड याला अपवाद आहेत जसे की अँटीकल्क12/61/0 व अँटीकल्क 0/52/34

8. तिरंग्याचा प्रभाव कमी करण्यासाठी फुलधारणे पासून मायक्रो न्यूट्री Fe (फेरस) ची फवारणी 3 ग्राम प्रति लिटर पीएच पाच ते सहा करून घेणे व ड्रीप द्वारे द्यावे  (एकरी  3 किलो )

9. मँग्नीशियम चा वापर सुरवाती पासुनच करावे त्यामुळे बुडातील पाने पिवळे होण्याचा (हळद्या) प्रमाण कमी होते। त्या सोबत इंडिकेम कंपनीचे प्रयान फूड ग्रेड  फॉस्फरिक ऍसिड वापरावे एकरी दोन किलो

10. तिरंगा टाळण्यासाठी लागवडीच्या सुरुवाती पासून कॅल्शियम नायट्रेट एक्स्ट्रा 17/0/0/33%Cao  मॅग्नेशियम सल्फेट , मायक्रो न्युट्री फेरस 0/42/47+2.8%Fe आणि बोरान दर तीन दिवसांच्या अंतराने 10 ते 12 दिवसात दिल्यास पुढील तिरंग्याचा संकट टाळू शकतो किंवा प्रमाण कमी करू शकतो

11. प्लॉट बांधणी झाल्या नंतर लगेच चिकट सापळे व कामगंध सापळे लावा

12. चुनखडी युक्त जमिनी मध्ये अँटीकॅल्क 12/61/0 व अँटीकॅल्क 0/52/34 चा वापर करावा

13. फुलधारणा कमी वाटत आल्यास1 ग्राम बोरान + 1 ग्राम कॅल्शियम नाइट्रेट एक्स्ट्रा ची फवारणी घ्यावी

14. फुलगळ ज्यास्त होत असल्यास फवारणी 
कॅल्शियम नायट्रेट एक्स्ट्रा 17/0/0/33%Cao 1 ग्राम प्रती लिटर व 1 ग्राम बोरॉन व  ड्रीप मधून अँटिकल 12:61.0 सोडावे  समाधानकारक रिजल्ट्स मिळत आहेत

15. फुगवणीच्या कालावधी मध्ये 0/48/47 P Booster 
फॉस्फरस व पोटॅश ड्रीप वाटे  द्या👍🏻

टोमॅटो पिकावरील काळा टिपक्या साठी औषधांची फवारणी,tomato farming blackspot control spray

Tomato planting & control black  spot काळा टिपक्याची प्रमाण टोमॅटो पिकावर जास्त असते. टिपका येऊ नये म्हणून खालील औषधांचा वापर योग्य प्रमाणात करावा.

काही  टमाटर वर सफेद डाग दिसतात व दोन-तीन दिवसांनी ते काळे होतात.

काळे झालेले डाग टोमॅटो पिकल्यानंतर अधिक काळे दिसतात त्यामुळे त्याला मार्केटमध्ये मागणी कमी मिळते व भाव देखील कमी मिळतो.

हा टिपका घालवण्यासाठी शक्यतो काही स्प्रे अवायलेबल आहेत.
जमिनीतून वेलिडामायसिन एकरी 500ml ते एक लिटर या प्रमाणात सोडावे. 
यासाठी काही  बुरशीनाशकांचा वापर करावा त्यापैकी हे काही
 औषधांचा योग्य वापर करावा.


1)डिफेंडर 250 gm + स्कोर 100ml 
(Defender२५०+score१००ml)

2)एजीस प्लेन
(Aijus)

3)काॕपर + बॕक्टी़नाशक
(Copper+bacteria nashak)

4)ओवीस + टॕगमायसीन
(Ovis+tagmaysin)

5) किटाझीन + कुमान
(Kitazin+kumanl)

6)Z78 + कोबाल्ट
(Z78+cobalt,)

7)kasu b+copper

8)septrocyclin+copper


काळा टिक्का येण्याअगोदर या औषधांचा वापर केल्यास टिपका दिसून येत नाही .

औषधाची फवारणी किती प्रमाणात घ्यावे
यासाठी औषधा  सोबत दिलेले लेबल लिफलेट वाचावे.

Black spot पावसाळी वातावरणामुळे जास्त प्रमाणात असतो.


सुचवलेली औषधाचे प्रमाण  माहिती घेऊनच फवारणी घ्यावी.

 

काकडी लागवड आणी व्यवस्थापन , cucumber planting, cucumber 🥒 farming, खिरेकी की बुवाई और देखभाल

काकडी लागवड आणि व्यवस्थापन,Kakdi lagwad /cucumber planting

काकडी लागवड शक्यता दोन हंगामात केली जाऊ शकते पहिला हंगाम जून-जुलै आणि उन्हाळी हंगाम जानेवारी फेब्रुवारी .

 पण आता काकडीची लागवड ही बारा महिने करत आहे.नाशिक विभागात काकडी ही मल्चिंग पेपर वर घेतल्याने काकडीचे उत्पादन विक्रमी असे निघत आहे. काकडीची लागवड करताना बियाणे योग्य निवडावे.


काकडीचे बियाणे
काकडीचे बियाणे पाहता भरपूर बियाणे मार्केटमध्ये उपलब्ध आहे.
त्यामध्ये हंगामानुसार काकडीची लागवड व बियाण्याची निवड करावी.
काकडीचे बियाणे निवड करताना शक्‍यतो हायब्रीड  चांगल्या क्वालिटीची बियिणे निवडावेत.

त्यामध्ये us800, शिवालीक(Shivalik), जिप्सी(zipsi), स्वाती (swati), महाभारत ,इत्यादी.

तसेच अजून भरपूर बियाणी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आपल्या क्षेत्रानुसार आपण बियाण्याची निवड करावी.
काकडीची लागवड करताना बेड मधील अंतर साधारण ३.५ ते ४ ft अंतर ठेवावे. दीड ते दोन फूट रोपांमध्ये अंतर ठेवठेवावे.

लागवडीअगोदर एकरी दहा टन शेणखत 50/ 25/25  किलो/ नत्र/ स्फुरद/ पालाश प्रति एकर लागवडी अगोदर मातीत मिसळून द्यावे.
लागवडीनंतर एक महिन्यांनी नत्राची आवश्‍यकता असल्यास नत्र द्यावे.
लागवडीनंतर एक महिन्यांनी  काठ्यांचा आधार घेऊन  बांधणी करावी ..

वेलीची जास्त हालचाल होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी अश्या दोन-तीन नायलन बारीक दोरी करून घ्यावे.

काकडीची उगवण झाल्यानंतर आठ दिवसांनी ह्युमिक ऍसिड 12% 500 ग्राम एकरी द्यावे.

काकडीची लागवड झाल्यानंतर  लिक्विड 12. 61.00 वेलीची योग्य वाढ होईपर्यंत देत रहावे.
फळांची सेटिंग सुरू झाल्यावर व फळे लागल्यानंतर 00/52/34
00.60.20 व आलटून-पालटून मायक्रोनुट्न द्यावे.

काकडी ची वाढ जास्त होत   असेल तर sop 500gm+boron 250gm  200 liter पाणी या प्रमाणे स्प्रे घ्यावा.
आंतरमशागत 15 ते 20 दिवसांच्या अंतराने नियमित पिकातील तण काढून घ्यावे व खुरपणी द्यावी .
खुरपणी करावी.
लागवडीनंतर एक महिन्यांनी वरखतांच्या मात्रा चालू कराव्यात
खतांचा अतिरिक्त वापर झाल्यास फळ लागवड कमी होते व शेंड्यावर जास्त बळ जाते.

औषधी..
सुरवातीच्या काळात 4मिली इमिडा क्लोरोपिड
दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारावे किंवा
Confidor super 0.5ml per 1liter
Water या प्रमाणात फवारावे.
काकडी वरील लाल कोळी  व नाग आळी साठी ओबेरॉन , अबामेक्टीन यांचा स्प्रे योग्य प्रमाणात घ्यावा.

 Abamectin0.5ml liter या प्रमाणात फवारणी घ्यावी.
फळमाशी  डाग पडणारे किडे यासाठी मॅलेथिऑन 20ml 100 ग्रॅम गुळ व 10 लिटर पाणी यांची फवारणी 20 मिली प्रमाणे करावी


भुरी व केवडा रोग

Mancozeb m45 किंवा z 72,0.25% किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 0.25%
0.1% चिकट द्रव यांची दहा दिवसांच्या अंतराने लागवडीनंतर एक महिन्याने फवारणी करावी.

भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी 0.5% ट्रायडेमार्फ फवारणी घ्यावी.
तसेच भुरि या रोगासाठी कॉन्टॅक्ट औषधांमध्ये कॉन्टॅफ या औषधाची फवारणी घ्यावी.
आळीसाठी शक्यतो कोराजन एकरी 50ml फुलकळी सेट झाल्यानंतर स्प्रे घ्यावा.