Translate

Indokzacarb 14.5 s.c ईंडोकझाकार्ब 14.5 एक.सी.tomato,mirchi,tur

 Indokzacarb 14.5 s.c spray in tomato,mirchi ,tur etc 

ईंडोकझाकार्ब 14.

5 एक.सी.

Indokzacarb 14.5 s.c घटक असलेल्या किटकनाशके यांच्या वापरामुळे कापुस पीकातील बोंड अळी नियंत्रित करता येत.


Indokzacarb 14.5 s.c कोबी, फ्लॉवर पिकातील पाठीवर ठिपका असलेल्या पतंग आटोक्यात आणण्यासाठी किटकनाशके म्हनून वापर करावा.

मिरची, टोमॅटो,तुर या पिकातील फळं पोखरणारी अळी नियंत्रित करण्यासाठी Indokzacarb 14.5 s.c घटक असलेल्या किटकनाशके वापर करावा.

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.