Translate

मुळा लागवड कशी करावी,mula lagvad mahiti,मुळा लागवडीतून लाखोंची कमाई ,vegetable radish farming agriculture .

Mula lagvad, मुळा लागवड 

मुळा लागवडीसाठी जमीन साधारण हलकी , रेताड, मध्यम आणि चांगल्या निचऱ्याची जमीन ही मुळा लागवडीसाठी योग्य आहे.
Growing radishes in containers, radish seeds.
मुळा आपण बाहेर बाल्कनतदेखील लागवड करू शकतो. (Pot mdhe)

लागवडीपूर्वी १५ टन शेणखत प्रति एकर जमिनीत मिसळून द्यावे.
Radish seeds:
(बियाणे): पुसा देशी, पुसा केतकी, myhico F1,Syngenta F1 Hybrid Radish,Gentex Hybrid Radish Senorita (Long White) Muli Seeds,Mahyco - Mahy 22 Hybrid Radish Seeds, Muli Seeds, White Crispy, Muda Ne Bee, Safed Muli Ke Beej, Smooth , Uniform Shape.

Mula (radish farming)पेरणीची वेळ साधारण जून जुलै आणि सप्टेंबर व नोव्हेंबर योग्य राहील.
सपाट वाफे किंवा सरी वरंबा पद्धतीने देखील आपण मुळे ची लागवड करू शकतात.
तीन ते चार किलो बियाणे एकरी पुरेशी असते .
बीजप्रक्रिया करूनच पेरावे.
Mula(radish) बीज प्रक्रिया साठी कॅप्टन(captan) ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाण्यास चोळावे.

लागवडीपूर्वी नत्र स्फुरद पालाश(n.p.k) प्रती एकरी १०:१०:४०kg द्यावे.
लागवडीनंतर साधारण एक महिन्यांनी दहा किलो नत्राचा एक मात्रा द्यावी.
साधारण पिकाचा कालावधी हा 45 ते 60 दिवसाचा असतो .
Mulyachi पाणे जितकी हिरवी व निरोगी असतील तितकाच मुळा mula(radish)देखील स्वच्छ व शुभ्र असेल.
पानांवर रोग येऊ नये म्हणून निंबोळी अर्क 4टक्के किंवा क्विनालफाॅस15 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे.

आळी ने पाणे खराब होऊ नये यासाठी desis 100  200 लिटर साठी 100 ml घेऊ शकता.
कमी कालावधीची पीक असल्याने वर खताच्या मात्रा जास्त लागत नाही.
सात ते आठ लाख मुळे एकरी पुरेशी असते. लागवडीतील अंतर साधारण दोन ते तीन इंच व सरीतील अंतर एक फूट असावे.
जितका लांब मुळा कितका त्या मार्केटमध्ये भाव जास्तीत जास्त मिळेल.

 Mula(radish farming) काढणी वेळेस जमिनीत मोडणार नाही याची काळजी घ्यावी.
Mula (radish planting)काढणी झाल्यानंतर स्वच्छ धुऊन दहाचा बंडल किंवा कॅरेट मध्ये मार्केटला न्यावे.

एकरी साधारण 10 ते 15 टन उत्पादन मिळते.
आणि बाराही महिने मुळ्यांना मार्केटमध्ये चांगली मागणी असते व भावही चांगला मिळतो त्यामुळे मुळा(radish farming) शेती अत्यंत फायदेशीर होऊ शकते.radish farming,mula lagvad planting.

1 टिप्पणी:

Unknown ने कहा…

खूप छान माहिती

Blogger द्वारा संचालित.