*संपूर्ण महाराष्ट्र राज्य हवामान अंदाज*
🌏👉🏻आज 13जून आजही दुपार नंतर नाशिक जिल्ह्यात पूर्व बाजूने जोरदार वळीव पावसाचे शक्यता आहे नंतर ते ढग संपूर्ण जिल्ह्यावर पश्चिम बाजूने सरकतील थोडक्यात जोरदार असा पाऊस होईल दुपार नंतर आणि रात्री देखील पावसाची intensity उशिरा तयार होत आहे
🌏👉🏻 छत्रपती संभाजीनगर ,अहिल्यानगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर कोकणाचे चारही जिल्हे जळगाव नंदुरबार धुळे पालघर सर्व ठिकाणी दुपार नंतर पाऊस होईल
🌏👉🏻मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात तापमान वाढून स्थानिक वातावरण निर्माण होईल दुपार नंतर जालना परभणी पावसाची शक्यता आहे कमी भागात
🌏👉🏻 हवामानाचा व्हिडीओ आवडला तर चॅनल सबस्क्राइब करा खलील लिंक वर जाऊन
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://shorturl.at/uZX9r
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

Translate
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें
(
Atom
)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें