Translate

Lasun lagvad mahiti , लसूण लागवड बाबत मराठी माहिती.lasun lagvaditun paise kashe kamavavet.how to make money from lasun panting?

 Lasun lagvad mahiti , लसूण लागवड बाबत मराठी माहिती.

लसूण लागवड करणे साठी मध्यम प्रतीची, निचऱ्याची जमीन निवडावी.


15 ते 20 टन शेणखत प्रती acre टाकावे.lasun lagvad साठी काही सुधारित जाती आहेत,godavari, shweta, Yamuna safet, agriphoundwhite, Phule basvant etc.

लागवडीचा काळ हा ऑक्टोबर नोव्हेंबर असावा.

lasun lagvad karun paise kashe kamvave?

लागवडीचा अंतर हे 15*10c.m. म्हणजे कांद्या सारखी असावी.

3 ते 4 क्विंटल acre बियाणे वापरावे.

लसूण lasun बीजप्रक्रिया करताना कॅप्टन किंवा कार्बनडे2.5gm प्रती किलो बियाणे या प्रमाणात चोळावे.

Lasun लसूण लागवड करताना लागवडीपूर्वी वरखताची मात्रा 50=50=50=नत्र स्पूरद पालाश प्रती acre द्यावी. लसूण pacvatecha कालावधी हा साधारण 130ते 150दिवसच असतो.

Lasun lagvadit लसूण लागवड केली नंतर करपा रोगावर नियंत्रण करणे साठी mancozeb 25gm 10ltr पाण्यातुन फवारावे.

फुलकिडे या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सायपरमेथरीन syper methrin 

5ml किंवा फिप्रोनील phipronil 10ml  

किंवा karbosalfhan कर्बोसल्फान 10ml10लिटर पाण्यातून फवारावे.

लाल कोळी किंवा पांढरे कोळी या साठी daymethoyet डायमेथोयेट  10ml+पाण्यात मिसळणारे गंधक 30gm 10लिटर पाणी या प्रमाणात 15 दिवासच्या अंतराने 2फवारणी करावी.

करपा या रोगासाठी Merion+z78 चा स्प्रे घ्यावा. ok

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.