Translate

Agromax tomato growth driching, टोमॅटो लागवड नंतर 6-7 दिवसांनी डिचींग

 Agromax tomato growth driching.

*अँग्रोमॅक्स चे कनेक्ट*




टोमॅटो व शिमला  साठी पहीली आळवणी 6-7 व्या दिवसी लागवडी नंतर. 


आळवणी पध्दत. 

 

एकरी प्रमाण .


 400 ली पाणी 

कनेक्ट 1ली + 19.19.19 - 3किलो + थायमेथाक्सझाम 30% एफएस



*कनेक्ट 1ली ड्रीप वाटे फक्त*

*शेतकरी बंंधुची मोठ्या प्रमाणात वापरत आहे* 


भरपूर सफेेदमुळीची ग्रोथ जोमदार करते. फुटव्यांची संख्या वाढण्यास मदत करते.


भुसुधारक, जमीनीचा भुस -भुशीत पणा वाढवते 


अन्नद्रव्य अपटेक क्षमता वाढवते व झाड स्टंप  चांगला करते पानांची साईज वाढवून पान रफ करन्यास मदत करते .

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.