Translate

nashik havaman mansoon update #news,नाशिक जिल्हा हवामान अंदाज दिपक जाधव जोपुळ

 नाशिक जिल्हा हवामान अंदाज

दिपक जाधव जोपुळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक

कृषी पदवीधर  राहुरी कृषी विद्यापीठ 


 आज 3 जून2023  दुपार चे 1 वाजले



 आज ही नाशिक जिल्ह्यात पूर्व भाग , मनमाड ,नांदगाव , येवला ,पाटोदा चां पूर्व भाग वैजापूर पर्यंत  चांदवड मालेगाव तालुक्यात काही गावात पूर्व आणि मध्य भाग   मालेगाव चे आसपास चां भाग  4 ते 5 वाजे नंतर हलका ते मध्यम वारा वादळ  सहित पाऊस होऊ शकतो


उद्या  4 जून ला ही नाशिक जिल्ह्यात पाऊस होईल नाशिक शहर ,देवळाली सिन्नर ओझर मिग पिंपळगाव. येवला मनमाड ,नांदगाव चांदवड  इगतपुरी , मालेगाव  या सर्व तालुक्यात पाऊस होईल



 5 जून ला हलका 6. ,7 जून ला गॅप देईल पाऊस मात्र 8 , 9 जून नाशिक जिल्हयात जोरदार पाऊस होईल कुणाला टोमॅटो लागवड करायची असेन तर   मलचींग पेपर  टाकून घ्या कारण नंतर आपण पूर्वी सांगितले प्रमाणे   चक्रीवादळ जसे जसे जवळ येईल तसा तसा पाऊस वाढणार आहे त्यामुळे कामे वेळेत  करा  10 ते 18 जून ही दररोज पाऊस असणार आहे .भाग बदलत  वरील सर्व अंदाज मॉडेल आधारित आहेत*


नाशिक जिल्हा हवामान अंदाज

दिपक जाधव जोपुळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक*

कृषी पदवीधर  राहुरी कृषी विद्यापीठ

 4जून 2023 दुपार चे 11वाजले

 एसएमएस मधे दिल्या प्रमाणे आज 4 तारीख गुजरात कडून ढगांचा एक समूह नाशिक जिल्हे चे उत्तर बाजूने नाशिक जिल्ह्या कडे सरकत आहे  त्यामुळे काही तासात  उत्तर बाजूने पाऊस चालू होईल नाशिक जिल्ह्यात तरी काळजी घ्यावी दुपार नंतर  काल सांगितले प्रमाणे पाऊस होईल तरी सर्वांनी.काळजी घ्यावी

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.