Translate

Which product mix in spraying?काेन काेनते प्राेडक्ट मिक्स करु शकताे

 Which product mix in spraying?*काेन काेनते प्राेडक्ट मिक्स करु शकताे*  👇🏻

➖➖➖➖➖➖➖➖➖➡️

 कर्जट +कॉपर

बाविस्टीन + कॉपर

रोको + अंट्राकाल

सिविक + अट्राकाल.

अमिस्टार + सिविक

कोबाल्ट सल्फेट + अंट्राकाल 

फॉलिओ गोल्ड + प्रोफाईट

बाविस्टीन + कुमान

रोको + कुमान 

किटाझीन + झेड७८

कॉपर + एम ४५


➖➖➖➖➖➖➖➖➖➡️ अक्रोबँट + पॉलिराम

इक्वेशन प्रो + कॉपर

सुडो + बँसिलस

रोको + कॅपटाप

कॅपटाप + डोमार्क

डोमार्क + सल्फर 

कान्टफ + कॅपटाप

रिडोमील + कॉपर

बोर्डो + सल्फर

फॉलिक्युर + सल्फर

फॉलिक्युर + रोको

फॉलिक्युर + अट्राकाल

स्कोर + कुमान

स्कोर + कवच


➖➖➖➖➖➖➖➖➖➡️ टिल्ट + स्कोर

टिल्ट + कुमान

मेलोडी डयुओ + टिल्ट

एलिऐट + सेक्टीन

एलिऐट + अंट्राकाल

एलिऐट + एम ४५


➖➖➖➖➖➖➖➖➖➡️: कॅराथेन + एम ४५

बाविस्टीन + एम ४५

सिवीक + एम ४५

फॅन्टीक एम + कॉपर

सिस्थेन + पो बायकार्बोनेट

डोमार्क + पो बायकार्बानेट

डोमार्क + एम ४५

➖➖➖➖➖➖➖➖➡️

 *व्हायरस साठी नुसते स्प्रे करून चालत नाही*

➖➖➖➖➖➖➖➖➖

व्हायरस हा मुळी मार्फत सुद्धा झाडात प्रवेश करतो

त्यामुळे सगळ्यात पहिले झाडाची मुळी फ्रेश ठेवणे 

त्यासाठी oxiroot नावाने एक ड्रीपने देण्यासाठी औषध येते ते झाडाच्या मुळांना ऑक्सिजन चा पुरवठा करते 

ते दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी slayer pro  1ली एकरी द्या 

त्याच दिवशी एक पांढरी माशी थ्रीप्स तुडतुडे यासाठी चांगले औषध स्प्रे करणे

➖➖➖➖➖➖➖➖➖➡️ *व्हाईट प्लाय*


पेगासिस १ ग्रम

आसिटामिपीड ०.५ ग्रम

कराटे १ मिली

अक्टरा ०.५ ग्रम

बायो ३०३ १.५ मिली

बायो फ्युज ३ मिली

सोलोमन १ मिली

अलिका ०.५ मिली

असिफेट १ ग्रम

उलाला ०.४० ग्रम

ओशिन १ ग्रम

निबोळी अर्क २ मिली

टोटो १ मिली

सिनमॅक २ मिली

➖➖➖➖➖➖➖➖➖➡️ *व्हायरस आला असेल तर* 


एक फॉर्म्युला पण चांगला आहे 

ओरिजिनल गीर गाईचे दूध 2ली + हळकुंड ची पावडर 250 ग्राम /100 ली पाणी  एकत्र करून असे दर 15 दिवसाला एक स्प्रे करा आम्ही शिमला ला वापरतो 

( हळकुंड घरी आणून पावडर करावी  रेडिमेड पावडर वापरु नये)

➖➖➖➖➖➖➖➖➖➡️ *थ्रिप्स*


मावरिक ०.३ मिली 

कराटे १ मिली

रिजेन्ट २ मिली 

लेसेन्टा ०.३० ग्रम

कान्फीडोर १.२५ मिली

सोलोमन १ मिली

मोव्हन्टो एनर्जी १ मिली

डेलिगेट ०.७५ मिली

स्पिन्टार ०.५० मिली

रोगोर १ मिली

➖➖➖➖➖➖➖➖➡️ *अळी*

ईमामेक्टीन ०.४ ग्रम

टाकुमी ०.५ ग्रम

कोरोजन ०.३० मिली

फेनवरलेट १ मिली

लार्विन १.५ ग्रम


*धन्यवाद* 🙏

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.