Translate

Tomato farming schedule,फुगवण, वजन, क्वालिटी व निर्यातक्षम उत्पादनासाठी

 Tomato farming schedule 

*🌱🍅फर्टिस इंडिया प्रा ली.(नागार्जुना ग्रुप)*🌱🍅



#Tomato farming schedule, पिकांसाठी अतिरिक्त खते अथवा अन्नद्रव्यांची कमतरता या दोन्ही अडचणी वर मात करून, पिकांच्या उत्पादन वाढीसाठी, उत्पादन खर्चाचा योग्य परतावा असलेल्या, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून, उच्च कार्यक्षमता असलेल्या *झेटॉल* विद्राव्य खतांची शृंखला. (उदा. झेटॉल ११.४४.११ ई.)


- मागील 5 वर्षांपासून भारतात टोमॅटो पिकांच्या असंख्य प्रगत शेतकऱ्यांनी अवलंब केलेल्या,आणि उत्पादन वाढीसाठी लाभदायक ठरलेल्या खास टोमॅटो पिकांसाठी भारतीय शेती च्या गरजेनुसार बनवलेल्या पेटंटेड *झेटॉल सिलेक्ट टोमॅटो ग्रेडस.*


👉पहिली ग्रेड *झेटॉल २७.१४.०८ -*

*भरपूर फुटवा होण्यासाठी.*


👉दुसरी ग्रेड *झेटॉल २०.१७.१७ -*

*भरपूर सेटिंग होऊन एकसारख्या फळधारणेसाठी.*


👉तिसरी ग्रेड *झेटॉल १७.००.३२ -*

*फुगवण, वजन, क्वालिटी व निर्यातक्षम उत्पादनासाठी.*


- भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या गुणवत्ता तसेच तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेल्या, विद्राव्य खतांमध्ये अग्रेसर असलेल्या फर्टिस इंडिया (नागार्जुना ग्रुप) चे एक खात्रीपूर्वक उत्पादन.


- सर्व पोषणद्रव्ये *(मुख्य, दुय्यय व मायक्रोन्यूट्रीयन्ट सह)* समतोल प्रमाणात असल्याने खतांचे सुयोग्य व्यवस्थान करण्यासाठी खात्रीशीर उपाय!


- बाजारातील अनियंत्रित आणि सुमार दर्जाच्या इतर लिक्विड खतांना एक गुणवत्तापूर्ण सक्षम आणि रास्त दरामध्ये पर्याय.


टीप:

आपल्या टोमॅटो पिकांसाठी... 

*झेटॉल ग्रेडस* च्या उपलब्धते साठी तसेच वापरण्याच्या तांत्रिक माहितीसाठी अधिकृत विक्रेते किंवा कंपनी अधिकारी यांच्या सोबत संपर्क साधावा.


*ASM-श्री.रोहित तिर्थकर.(नाशिक)*

*☎ 7709006914*

*- श्री.प्रमोद भामरे. (दिंडोरी)*

*☎ 8007748507*

*- श्री.सागर शेळके. (नाशिक-पिंपळगाव)*

*☎ 9503222982*

*- श्री.किशोर घाळ.(पांडुर्ली-घोटी)*                             *☎ 8669118264*


*योग्य वेळ, योग्य मात्रा, प्रो-राईज उत्पादने हाच उत्पादन वाढीसाठी पर्याय!*


            *✌🏻प्रोराईज संकल्पना✌🏻*

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.