Lambdacyhalotrin 5%e.c लेमडा सायहेलोर्थिन 5%ई. सी.कीटक नाशक मुळे नियंत्रित होणाऱ्या किडिं.
ज्या कीटकनाशक का मध्ये लेमडा Cyhaloarthin 5%ई.सी. हा घटक आहे यामुळे नियंत्रित रॅक होणाऱ्या किडी खालील प्रमाणे आहेत.
नियंत्रित होणाऱ्या कीडी मध्ये कापसावरील बोंड आळी, तुडतुडे फुल किड, भात पानाची गडी करणारी कीड, खोडकिडा ,हिरवे तुडतुडे ,गाठी करणारी माशी ,भुंगेरा फुलकिडे, वांगी शेंडे अळी, टोमॅटो फळ पोखरणारी अळी,मिरची फुलकिडे ,कोळी ,फळ पोखरणारी अळी , तूर शेंग खाणारी माशी, शेंगा पोखरणारी अळी ,कांदा वरील फुलकिडे ,भेंडीवरील फुलकिडे ,फळ पोखरणारी अळी, हरभराचे घाटे पोखरणारी अळी ,भुईमुगाची फुलं खाणारी अळी ,तुडतुडे ,नाग आळी, आंबा तुडतुडे, इत्यादी आळी व किडींचा नियंत्रणात आणण्यासाठी लेमडा सायहेलोर्थिन 5%ई.सी. कीटकनाशकाचा किंवा या घटकाचा वापर केला जातो.
बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही कीटकनाशक का मध्ये कोणता घटक आहे ही तपासूनच कीटकनाशकाची फवारणी करावी व कशावर याचा परिणाम आणि नियंत्रण मिळेल याची सर्व माहिती शेतकरी मित्रांना असणे गरजेचे आहे.
लेमडा सायहेलोर्थिन 5%ई. ही घटक असलेले कोणतेही कीटकनाशक वर दिलेल्या प्रत्येक किडीच्या नियंत्रणासाठी फायदेशीर ठरू शकते.
फक्त शिफारस केलेल्या प्रमाणानुसार या कीटकनाशकातील घटकाचा वापर शेतकऱ्यांनी पाण्याची मात्रा व किटकनाशकांची मात्रा यावर अवलंबून असेल.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें