Translate

dalimb lagvad mahiti ,डाळिंब लागवड माहिती आणि व्यवस्थापन

 
 dalimb lagvad mahiti ,डाळिंब लागवड माहिती आणि व्यवस्थापन .pdf 

जमीन ;

 डाळिंब  लागवडी साठी हलकी ते माध्यम ४० ते ४५ सेमी खोली असलेली हलकी जमीन लागते . 

प्रमुख जाती ;

भगवा , आरक्ता , मृदुला , g -१३७ , सोलापूर लाल  . 

लागवडीतील अंतर ; 
Solapur red 

dalimb lagvad mahiti ,डाळिंब लागवड माहिती आणि व्यवस्थापन

लागवड मधील अंतर साधारण १२ फूट गल्लीतील आणि झाडातील अंतर ६ फूट असावे . बाकी आपल्या जमिनी नुसार झाडातील अंतर आपण बदलू शकता . 

खते ; 

dalimb lagvad mahiti ,डाळिंब लागवड माहिती आणि व्यवस्थापन

४० ते ५० किलो पूर्ण वाढलेल्या झाडास शेणखत ,नत्र -७०० ग्राम ,स्फुरद -३००ग्राम ,पालाश -३०० ग्राम  प्रति झाडास  प्रति वर्ष द्यावे . नत्राची मात्रा  २ हप्त्यात विभागून द्यावी . 

आंतरपिके ;

कमी उंच वाढणारी पिके आंतरपिके म्हणून घ्यावी . वेलवर्गीय व वांगे वर्गीय पिके घेऊ नये ,त्या ऐवजी कांदा ,मुंग,चावली,या सारखी पिके घ्यावी .  

काही महत्वाची मुद्देदे ;

dalimb lagvad mahiti ,डाळिंब लागवड माहिती आणि व्यवस्थापन

कलम रोपांची खरेदी योग्य शासन मान्य नर्सरी मधून खरेदी करावी .  

 मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिफारस केलेली पद्धत ने लागवड करावी  .   १२ *९ लागवड असेल तर २०% क्षेर्त  ओलित  असते  म्हणून लहान भुंगेरे व  मर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही . 

 खोड किडीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी ४ खोड ठेऊन छटणी ची  शिफारस केली आहे . 
 
 वर्षातून एकच बहार धरावा .  

पानगळ जर नैसर्गिक होत नसेल तर २ml  litar   ला इथ्रेल  घेऊन गचच   फवारणी कारवी , व त्यात फॉस्फरिक ५० ml  २०० लिटर पाण्यासाठी घ्यावे . 

खते झाडाजवळ कोली करून ड्रीप खाली  टाकुन माती  टाकावी . 

खोड किडी  शॉट बोरर   यांचा  प्रादुर्भाव टाळण्यासाठी क्लोरीपायरीफॉस ५ ml +copper ocxycloried  ३ gm + गेरू ४०० gm + १लिटर पाणी  यांची पेस्ट करून  झाडाच्या खोडास चोळावे . गेरू रात्रभर भिजून घ्यावा . 

रोगट  फळे  ,पाने ,फांद्या  बागेतून बाहेर नेऊन जाळून नष्ट करावे . 

डाळिंबाच्या झाडाजवळ झेंडूची झाडे लावली तर सूत्र कृमींचा नाश होतो . 
 
रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी ,   फुलकिडीच्या नियंत्रणासाठी  इमिडाक्लोरोपीड [IMIDACLOROPID ] ४ ML  १० लिटर पाण्यासाठी  घ्यावे . 

 डाळिंब  वरील अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट  ५ S.G.  ५ ग्राम १० लिटर पाणी  स्प्रे घ्यावा . 

 AMPLIGO , PROCLEM ,फेम,नुवान,ETC ...  अळीसाठी गुणकारी आहेत . 

तेलकट  ,तेल्या  रोगाचे नियंत्रण ; 

डाळिंब वरील तेल्या रोगाने बऱ्याच बाग नष्ट केल्या आहे . शेतकऱ्यांनच्या डोक्याला  ताप   ठरलाय तेल्या रोग . झंतुमोनास या जिवाणू मुळे  हा रोग होतो . 

याचा प्रादुर्भाव पाने ,फुले ,फळे आणि खोडावर देखील  होतो . सुरवातीला पानावर तेलकट डाग दिसतात व नतर  पाने गाळून पडतात . 

फुलावर व फळावर काळपट डाग पडतात व फळे गळून पडतात . 

झाडावर  डाग पडलेला असेल तिथून झाड मोडते . तसेच फांद्या देखील अशाच डाग पडलेल्या भागापासून मोडून पडतात . फळावर असे डाग  फळ चिरते व काही दिवसाने सडते .  

उपाय म्हणजे बाग तणमुक्त ठेवावी , बागेजवळील  तेलकट अवशेष नष्ट  करावीत . झाडांची योग्य आकारात छाटणी  करावी .  कलमी  रोपे योग्य व निरोगी असावी . छाटणी करताना कात्री डेटॉल किंवा बुरषीनाषकत  बुडवून घ्यावी .  छाटणी झाली कि लगेच बोर्डो पेस्ट लावावी (१०)% . 

संपूर्ण फळे काढणी  ३ महिने   विश्रन्ती  द्यावी 

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.