Translate

amba lagwad in marathi

                            AAMBA  LAGVAD , VYAVASTHAPAN ANI  MAHITI  

amba lagvad marathi mahiti , mango planting in marathi . 

                                                                    आंबा  लागवड
 जमीन  ; माध्यम ते भारी  प्रतीची  , १. ५ ते २ मिटर खोल असावी।  पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी।


संकरित व सुधारित जाती ; केशर , रतना  ,हापुस, सिंधु, पायरी, लंगड़ा ,वनराज,साई, तोतापुरी, सुवर्णा  ,खोबऱ्या, दशार्या  .. इतक्

लागवड अंतर ; १० *१०  मिटेर भरी जमीं, ९ /९ माद्यम जमीं ,लगवडी  साथी कलमांचा वापर करावा। 



१/१/१  मिटेर आकाराचे खड़े घेऊन ४० /५० kg शेणखत + पोयटा माटी +सिंगल सुपर फोस्पेट २ kg  मिश्रणाणे भरावे।



अंतरपिक  ;बागेत ५ वर्षापर्यंत  भाजीपाला ,द्विदल,शंगवर्गीय,,ढेंचा, ताग ,टोमेटो ,मेथी ,शेपू, ईत्यादी  पिके  घेता येतात। 

खतांची मात्रा ;  पावसाळ्यात पूर्ण वाड  झालेल्या झाडास  दर वर्ष ५०kg  शेणखत ,१५०० ग्राम नत्र  +५०० ग्राम स्पुरद  +५०० ग्राम पालश द्यावे।      या पैकी नत्राचा हप्ता जुलै व् सप्टेंबेर मधे दोन सामान हप्त्यांत विभागूँ दया।   स्पुरद  व् पलाश जुली मधे एकच हप्त्यांत दया। .. 
पानी    व्यवस्थापन ; पाण्याची उपलब्धतता असल्यास फलधारणेनंतर  ३ ते ४ पाण्याच्या पाल्या दयाव्यात।  

किध व् रोग ; बंंडगुळे काडावीत ,  मोहरच्या सरक्षणासाठी १० % कार्बारिल १ व् ३०० मेश  गंधक यांची सामप्रमाणात १;१ मिसळून ४ ते ५ वेला  धुरळणी करावी।  


१ ; १ली फवारणी कोहली फुट अस्ताना - तुडतुडे - सायपरमेथ्रिन २५ %  ई। c  ३ मिली  किंवा फेवरलेट २० इ  स 

 ५ मिली १० लीटर पाण्यात फवारावे।  



; दूसरी फवारणी डोले  फुटतना -- तुडतुडे करपा - कार्बारिल ५०% २० ग्राम कार्बनडेंजिम १० ग्राम + मैंकोजेब २  ग्राम / १० लीटर पाण्यात।  

; ३ सर्या फवारणीं  नंतर २ आठवड्यानी - तुडतुडे - भूरी- इमिडा  क्लोरोपिड १७. ल ल हेक्जाकोनाझोल २० e .c  १० मिली / १० लीटर पाण्यात फहरावे।  


; ४ थी फवारणी ३ रया नंतर २ आठवड्यानी - तुडतुडे - भूरी- मेथिल  डेमेटॉन  25IC १० मिली हेक्जाकोनाझोल २० e .c  १० मिली / १० लीटर पाण्यात फहरावे।  





५ ; ५ वि फवारणी ४ त्या  नंतर २५ दिवसनी  तुडतुडे भूरी - FASOLON १० मिली  किंवा क्लिनोल्फोस २५ IC २० मिली व एखादी बुरशीनाशक वर दिलेल्याा प्रमाणे.
6,: सहावी फवारणीही पाचव्या फवारणीच्या दोन आठवड्यानंतर घ्यावी . तुडतुडे व भुरी दिसतात एखाद्या आंतरप्रवाही कीटकनाशक व बुरशीनाशक उदाहरणार्थ कार्बेन्डाझिम+मॅकोझेब  10 ग्रॅम 10 लिटर पाणी प्रमाणे वापरावी.


कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.