Translate

Tomato farming,टोमॅटो रोपांची लागवड झाल्यानंतर पावसाळ्यात काळजी घ्यावी.

  सतत चालणाऱ्या पाऊसामध्ये आपल्या भाजीपाला पिकाची काळजी घ्या.... Tomato farming 🌧️ time



फवारणी करायला जमत नसेल तर ड्रिप मधून खतासोबत बुरशीनाशकाचा वापर करा.

 झाडाला ताकद देणे खुप गरजेचे आहे..

कोणते बुरशीनाशक गेले पाहिजे या वातावरणात

रोको/ लिक्वीड बोर्डो.

सतत पडत असणाऱ्या पावसामध्ये 

टोमॅटो पिकासाठी Tomato farming

सध्या धुरळणी हा योग्य पर्याय आहे त्यासाठी -

फ्लॉवरिंग आधीच्या प्लॉट साठी

ब्लु कॉपर -1 ते 1.5 किलो/एकर

किंवा

M-45 - 1 ते 1.5 किलो/एकर 

फ्लॉवरिंग मधील प्लॉट साठी -

अन्ट्राकॉल- 1 ते 1.5 किलो/ एकर 

किंवा 

झेड-78- 1 ते 1.5 किलो/एकर 


फवारणी साठी Tomato farming spraying schedule


फ्लॉवरिंग आधीच्या प्लॉट साठी

ब्लू कॉपर -2.5 ग्रॅम /liter

+

स्टेप्टो -25 ग्राम/200 लिटर पाणी साठी

+

M45 -2 ग्रॅम /liter

फ्लॉवरिंग मधील प्लॉट साठी -

कोनिका -1.25ग्रॅम /लिटर +

0-0-50- 2.5 ग्रॅम /लिटर

ही फवारणी करून घ्यावी 

त्वाची टीप* - पाऊसाचा जोर अधिक असल्याने प्लॉट मधे पाणी साचून राहू शकते .. पाऊस उघडल्यानंतर प्लॉट मधे पाणी जास्त काळ राहायला नको याची उपाययोजना जरुर करा..

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.