Translate

सोयाबीन तननाशक, Soyabin tannanashak

 सोयाबीन तननाशक, Soyabin tannanashak


सोयाबीन लागवड झाल्यानंतर उगवलेल्या तनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी खालील तणनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करावा.

Upl चे IRIS

Tropical agro चे Tag Flex

Sumitomochemical चे AMOD

Sygenta चे fusiflex

Gharda company चे mastana 

योग्य प्रमाणात वापर करून सोयाबीन शेतात तनमुक्त ठेवा.

या तणनाशकांचा वापर करून सोयाबीन शेतात तनमुक्त राहते. सोयाबीन  20 ते 25 दिवसांची झाल्यानंतर या तणनाशकांचा वापर करावा.

सोयाबीन तन मुक्त राहिल्यास उत्पादनात देखील भरघोस वाढ होते.

टीप:  प्रमाण हे वेगवेगळ्या कंपनीची वेगवेगळे प्रमाण आहे त्यामुळे तज्ञांना विचारूनच प्रमाण ठरवावे.

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.