Translate

सायटोकायनीन (Cytokinin)ऑबसिसीक अॅसिड

सायटोकाइनिंन

सायटोकायनीन  हे नैसर्गिक तसेच कृत्रिम संजीवक असून याच्या वनस्पतीमध्ये पेशीवभाजणांचे काम करते त्यांच्या या गुणवैशिष्ट्यामुळे उती संवर्धनामध्ये कल्चर (माध्यम) तयार करताना आकझीन्स बरोबर वापरले जाते.


सायटोकाइनिंग मुळे द्राक्षाच्या काडीमध्ये फळधारणा क्षमता वाढते.
सायटोकाइनिंगच्या वापरामुळे आंब्याच्या व द्राक्षाच्या वजनात देखील वाढ करता येते.


ऑबसिसीक अॅसिड :-ऑबसिसीक ऍसिड एक नैसर्गिक वाढ रोधक संजीवक असून सुप्तवासा कमी करण्यासाठी वापरतात.  यामुळे पिकाला ताण सहन करण्याची शक्ती वाढते. बटाटे मध्ये डोळ्यांची संख्या वाढवता येते .मुळांची संख्या वाढवण्यास मदत मिळते.

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.