Translate

टोमॅटो🍅, वांगी, सिमला मिरची लागवड ते तोडणीपर्यंत खतांचे व्यवस्थापन, Tomato 🍅,vangi, shimala mirchi lagvad te todni paryant vyavasthapan.

 टोमॅटो🍅, वांगी, सिमला मिरची लागवड ते तोडणीपर्यंत खतांचे व्यवस्थापन, Tomato 🍅,vangi, shimala mirchi lagvad te todni paryant vyavasthapan.



टोमॅटो ,वांगी आणि ढोबळी; मिरची या पिकांसाठी खत व्यवस्थापन कशी करावी याबद्दल काही माहिती.
शेतकरी मित्रांनो टोमॅटो, वांगी आणि ढोबळी मिरची साठी महाफीड ने प्रसिद्ध केलेल्या काही लिक्विड खतांच्या मात्रा पुढीलप्रमाणे आहेत.
पिकांच्या वाढीची अवस्था महाब्लूस्टार 19:19:19(१२kg) +युरिया(१२kg) एक आठवड्याने दोन वेळेस द्यावे.
१० वा दिवस  रूटमॅक्स एकदाच 500 ग्रॅम ड्रीप नी द्यावे.
फुलधारनेचच्या अवस्थेमध्ये मल्टीफॉस(१३:४०:१३)+महाब्लुम(१२:६१:००) दोन आठवड्यात 25 किलो व 15 किलो देणे.
पिके पंचवीस ते पस्तीस दिवसाची झाल्यावर मल्टी कॅन कॅल्शियम नायट्रेट दोनदा विभागून १०किलो द्यावी.
तिसावा दिवस मिक्लॉल -) D (zn+fe+mn+cu+bएकदाच दोन किलो ड्रीप द्वारे द्यावे.
फळधारणेच्या अवस्थेत महामॅग्नम(13:00:45)+MHA nitrate(13:00:45) दोन आठवड्यात 25 किलो प्रत्येकी दोन आठवड्यात विभागून 12.50kg एका वेळेस द्यावे.
फळांची एक समान वाढ ,आकार ,वजन, प्रत व वाढीच्या अवस्थेत महानाइट्रेट( 13.00.45 )+मल्टीफॉस (13 :40: 13) तीन आठवड्यामध्ये 25kg+8kg तीन वेळेस द्यावे.
  एकूण 3 आठवड्यामध्ये 75kg व 25kg
टोमॅटो ,वांगी व ढोबळी मिरची पहिली तोडणी महानायट्रेट (13: 00:45,)+महापोटॅश (00:00:50)+  25 kg प्रत्येकी देणे.
सल्फर5kg acre ड्रिप ने एक आठवड्यात देत रहावे.
दुसरी तोडणी तोडणी संपेपर्यंत महानायट्रेट (13: 00:45,)+महापोटॅश (00:00:50)+18 सल्फर दर आठवड 25 किलो + 25 किलो देत रहावे.
टोमॅटो ,वांगी, ढोबळी मिरची लिक्विड खतांची फवारणी व्यवस्थापन .
लागवडीनंतर दहा दिवसांनी महाफीड (19:19:19)+मिक्सॉल(EDTA) पहिली फवारणी 60 ग्रॅम अधिक 25 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी वापरावे.
दुसरी फवारणी मल्टी फीड(19:19:19)60gm + मेगासोल सुपर 30ml  15 लिटर पाण्यासाठी वापरावे.
टोमॅटो वांगी व ढोबळी मिरची यांच्या फुलधारणा अवस्तेत मल्टी पीक (00. 52. 34.)75gm+सोलूयसीमिक्स 30gm 15 लिटर पाण्यासाठी घ्यावे.
फळधारणा अवस्था चौथी फवारणी मल्टी नायट्रेट(13:00:45)90gm+मल्टी कॅन (कॅल्शियम नायट्रेट)50gm+(borofall b- 20%)30gm 15 लिटर पाण्यासाठी वापरावी.
फळ वाडीची अवस्था ते तोडणीपर्यंत मल्टीपोटॉश(00.00.50)90gm+मेगासोल सुपर 30 मिली यांची फवारणी 15 लिटर पाण्यासाठी वापरावे.


कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.